Nuksan bharpai 2026; शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसानभरपाई मिळणार?

Nuksan bharpai 2026

Nuksan bharpai 2026: मित्रांनो महाराष्ट्राप्रमाणे दुष्काळाने मोठ्या प्रमाणात बाधित झालेल लगतच राज्य म्हणजे कर्नाटक होय.कर्नाटक सरकारने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच पॅकेज देखील जाहीर केलं मग महाराष्ट्रात ही मदत कधी जाहीर केली जाणार शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा एक मोठा प्रश्न आहे आणि कर्नाटक सरकार प्रमाणेच महाराष्ट्राने देखील तात्काळ शेतकऱ्यांना मदत … Read more