Nuksan bharpai 2026; शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसानभरपाई मिळणार?
Nuksan bharpai 2026: मित्रांनो महाराष्ट्राप्रमाणे दुष्काळाने मोठ्या प्रमाणात बाधित झालेल लगतच राज्य म्हणजे कर्नाटक होय.कर्नाटक सरकारने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच पॅकेज देखील जाहीर केलं मग महाराष्ट्रात…