Shetkari Karjmafi New GR: वनपट्टाधारक, मयत शेतकरी व वृद्धांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार; शासनाचा मोठा निर्णय!

Shetkari Karjmafi New GR

Shetkari Karjmafi New GR:महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे. 11 सप्टेंबर 2026 रोजी सहकार व शेतकरी कल्याण विभागाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार (GR), नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करून वनपट्टाधारक शेतकरी, मयत शेतकऱ्यांचे वारसदार आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा मार्ग मोकळा केला आहे. रब्बी बियाणे अनुदान … Read more