शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी मोठी यादी प्रसिद्ध; पाहा संपूर्ण आकडेवारी
अखेरीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण या कर्जमाफीअंतर्गत अडकलेली गाडी काही का होईना आता पुढे सरकली आहे. या कर्जमाफीची बहुप्रतीक्षित असणारी तिसरी यादी आज अखेर म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रकाशित झालेली आहे. आपण या…