शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: शेतकरी स्तरावर पुन्हा ई-पीक पाहणी सुरू

जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो पुन्हा एकदा पूर्वी प्रमाणेच शेतकऱ्यांना शेतकरी स्तरावरती ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.मित्रांनो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या मागणीला अखेर यश आलेले आहे.शेतकरी स्तरावरती आता ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.

मित्रांनो राज्यात ईपीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती.परंतु या ईपीक पाहणीला सुद्धा म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता.याचबरोबर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भातील तक्रारी प्राप्त होत होत्या आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? याचीच माहिती आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ती माहिती खाली प्रमाणे आहे.

‘DCS MH’ ॲप डाऊनलोड कसे करायचे?

शेतकरी योजना
शेतकरी योजना

तर डीसीएस एमए नावाच जे काही आप्लिकेशन आहे या आप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला सहायकाप्रमाणेच ईपीक पाहणी करावी लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डीसीएस एमएच हे प्लिकेशन घ्यायचं आहे या प्लिकेशनच्या माध्यमातून ज्याप्रमाणे सहायक ईपीक पाहणी करत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ईपीक पाहणी करता येणार आहे. हे आप्लिकेशन घेतल्यानंतर हे प्लिकेशन जर अपडेट केलेल नसेल तर अपडेट करून घ्यायचंय.

माहिती कशी भरायची स्टेप बाय स्टेप

अपडेट करून घेतल्यानंतर ओपन केल्यानंतर याच्यात सर्वात प्रथम तुम्हाला भाषा निवडण्यासाठी सांगितलं जाईल. याच्यामधून तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा निवडायची याच्यानंतर सर्वेक्षक आणि तुमच्या खात्यात साईन करा याच्यात तुमच्या खात्यात साईन करावरती क्लिक करायचे तुमच्या सात्या खात्यात साईन करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दाखवली जाईल शेतकरी म्हणून साईन करण्यासाठीचे ऑप्शन आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सहायक म्हणून किंवा इतर ऑप्शन आहे त्याच्यातले शेवटचे ऑप्शन आहे शेतकरी म्हणून साईन करा आता याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल आयडी आणि पासवर्ड तुमचा फार्मर आयडी आणि पासवर्ड तुम्ही याठिकाणी टाकून लॉगिन करू शकता।

जर फार्मर आयडीचा तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही सांकेतंक अर्थात ओटीपी घेऊन सुद्धा या ठिकाणी लॉगिन करू शकता ज्यांना फार्मर आयडी पासवर्ड माहिती त्यांनी याठिकाणी टाकायच आहे नसेल तर संकेतांक वरती क्लिक करायचे आणि आपला जो ओटीपी आहे तो ओटीपी मागवायचा आहे आता याच्यामध्ये सेंट्रल आयडी अर्थात तुमचा फार्मर आयडी याठिकाणी प्रवेश करायचा आहे जर तुम्हाला फार्मर आयडी माहित नसेल तर तो फार्मर आयडी तुम्ही शोधू शकता आता आपल याठिकाणी फार्मर आयडी टाकलेला आहे फार्मर आयडीशी जो लिंक मोबाईल नंबर असेल याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाणार आहे आलेला ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि व्हेरिफाय वरती क्लिक करायच आहे आलेला ओटीपी टाकून व्रिफाय वरती क्लिक केल्यानंतर थोडी वेळ तुम्हाला याठिकाणी प्रोसेस घेणार आहे

साधारणपणे एक मिनिट दोन मिनिट चार मिनिट पाच मिनिट ही वेळ याठिकाणी लागू शकतो हा जोपर्यंत याच सायक्लोनायझेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला याठिकाणी वाट पाहायची आहे आता याठिकाणी पाहू शकता एक पैकी 20 पैकी एक स्टेप अशा हळूहळू आपल्या स्टेप पूर्ण कम्प्लीट होतात आता कम्प्लीट झाल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात की हे अप्लिकेशन अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एम पिन ठेवायच आहे की तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंट ठेवायचे तर तुम्हाला जे ठेवायच असेल ते तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता।

आता याच्यानंतर आपण पाहू शकता तुम्हाला काही याच्या संदर्भातील लोकेशनच्या संदर्भातील वगैरे इंटग्रिटीचा एक मेसेज दाखवला जाईल तो मेसेज याठिकाणी पाहायचा आहे तो पाहिल्यानंतर आपल्याला याठिकाणी पाहू शकता पीक सर्वेक्षण करा आणि मास्टर माहिती अशी दाखवली जाते आता पीक सर्वेक्षण करण्याच्या संदर्भातील केल्यानंतर आपल्याला काही सुरुवातीला पहिल्या वेळेस सूचना दाखवल्या जातील त्या पाहायच्यात आता आपण पाहू शकता आपला एक प्लॉट आहे त हा एक प्लॉट या ठिकाणी पेंडिंग दाखवला जातो म्हणजे याचा अद्यापपर्यंत सर्वेक्षण झालेल नाही आता हे सर्वेक्षण सुरू करण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला काय करणार आहेत आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं जाणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याच जे फार्मर आयडीशी लिंक जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर काय करणार आहे की आपल्याला या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे आलेला ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायच आहे.

आता याठिकाणी आपण हा आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय केल्यानंतर आपल व्हेरिफिकेशन होणार आहे आणि पीक सर्वेक्षण करावरती आपल्याला क्लिक करायच आता पीक सर्वेक्षण करा वरती क्लिक केल्यानंतर जे काही प्लॉट असतील ते प्लॉट आपल्याला याठिकाणी दाखवले जातील आता प् प्लॉट हे करत असताना याठिकाणी आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करणार आहे की आपण ज्यावेळेस या प्लॉटच सर्वेक्षण करणार त्यावेळेस आपल्याला हे फेस ऑथेंटिकेशन करायचे आता या ठिकाणी कॅमेरा चालू होणार आहे आपला फेस त्याच्या समोर आपल्याला दिसणार आहे तो फेस किती टक्के मॅच झाला हे दाखवल जाणार आहे पुन्हा जर आपण सर्वेक्षण करण आपले दोन प्लॉट असतील तर दोन वेळेस आपल्याला फेस अथेंटिकेशन कराव लागेल हे फेस थेंटिकेशन करण्यासाठी पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपल्याला फेस अथेंटिकेशन करण्यासाठी सांगितल जात आणि आपला चेहरा सक्सेसफुली मॅच झाल्यानंतरच आपल्याला हे सर्वेक्षण करण्यासाठी पुढे जाणार आहे.

आता सर्वेक्षण करावरती क्लिक केल्यानंतर आपला ज्या ठिकाणी प्लॉट आहे तो प्लॉट ओपन होणार आहे त्याच्यापासूनचा आपला अंतर दाखवल जाणार आहे आणि यापासून साधारणपणे 20 मीटर च्या आतमध्ये अंतरावरती जाऊनच आपण याच्यामध्ये आपली पीक पाहणी करू शकतो आता ही ईपीक पाहणी कशी करायची याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे.ई-पीक पाहणी करण्याची तीच पद्धत असणार आहे फक्त आता तुम्हाला लॉगिन करणं फेस व्हेरिफिकेशन करणं आणि शेतकरी स्तरावरून ईपीक पाहणी करणं या बाबी याच्यामध्ये आता सुरू करण्यात आलेल्या आलेले आहेत.

आता तुम्ही शेतकरी स्तरावरती लॉगिन करून तुमच व्हेरिफिकेशन करून तुमचा पे स्कॅन करून तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून तुमच्या शेतामध्ये जे पीक असेल त्या पिकाची पीक पाहणी करू शकता याच्या संदर्भातील जर काही प्रश्न असतील किंवा ई पीक पाहणीची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आज आपण बघितलेली आहे. अशाच भेटूया नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद.

यह भी पढ़ें

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी मोठी यादी प्रसिद्ध; पाहा संपूर्ण आकडेवारी

Shetkari Karjmafi New GR: वनपट्टाधारक, मयत शेतकरी व वृद्धांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार; शासनाचा मोठा निर्णय!

रब्बी बियाणे अनुदान अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज |Rabbi Seed Subsidy 2026

कर्जमाफीच्या बदल्यात ‘नमो शेतकरी’ बंद होणार? जाणून घ्या व्हायरल दाव्यातले सत्य आणि रखडलेल्या हप्त्यांचे गणित

Leave a Comment