Rabbi Seed Subsidy 2026:मित्रांनो रबी हंगाम 2026 करता अनुदानावरील बियाण्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि आजच्या लेखाच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा? हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाडीबीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे या पोर्टलची लिंक आपल्याला या लेखाच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे.
या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फार्मर आयडी नंबर असेल हा फार्मर आयडी आणि त्याच्यावरती आलेला एक ओटीपी टाकून लॉगिन करायचे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच तुमचं प्रोफाईल दाखवलं जाईल. प्रोफाईल 100% भरलेल असणं गरजेचं आहे आणि प्रोफाईल जर बाकी असेल तर ते भरून तुम्ही घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करू शकता. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बियाण वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे खते या बाबीवरती क्लिक करायचे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक अर्ज खुलणार आहे ज्याच्यामध्ये बियाण वितरणचा हा अर्ज असणार आहे.Rabbi Seed Subsidy 2026

याच्यामध्ये जिल्हा तालुका दाखवला जाईल. तुमची वेगवेगळ्या गावात जमीन असेल तर गाव निवडायचे सर्वे नंबर निवडायचा आहे याच्यानंतर तुम्हाला पुढची बाब निवडायची म्हणजे हंगामाची याच्यात रबी हंगाम निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढे बियाणे औषधे आणि खते अशा वेगवेगळ्या बाबीत याच्यातून बियाणे वितरण ही बाब आपल्याला याठिकाणी निवडायची आहे बियाणे वितरणची बाब निवडल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय बाब निवडायची आहे तर त्याच्यामध्ये प्रमाणित बियाण्याच वितरण आहे फ्लेक्सीी घटक आहे किंवा बियाणे संच बियाणे संच म्हणजे ज्या मिनी किट दिल्या जातात.
आता याच्यानंतर तुम्हाला कडधान्य आहेत गळी धान्य आहेत कशाच बियाण पाहिजे ते बियाण तुम्ही याठिकाणी निवडू शकता आता कडधान्यासाठी जे आपण अर्ज करणार आहोत तर कडधान्यामध्ये मसूर आणि हरभरा दाखवला जातोय याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याचा अर्ज करायच तर आपण हरभरा निवडू शकता हे जर तुम्हाला मिनी किट घ्यायचे असतील मिनी किट साठी तुमचा तालुका जिल्हा असेल तर तुम्ही मिनी किट निवडू शकता ज्याच्यामध्ये छोट्या स्वरूपातील बॅग मिनी किटच्या स्वरूपात दिल्या जातात फ्लेक्सी घटक मध्ये ऊस किंवा इतर पिकासाठी असलेली काही अन्नद्रव्य वगैरे दिली जातात.

तर आता आपल्याला प्रमाणित बियाण्याचे वितरण घ्यायचे आपण फ्लेक्सी घटक कोणाला हवा असेल तर फ्लेक्सी घटक सुद्धा घेऊ शकता तोही 100% अनुदानावरती दिला जातो आता याच्यामध्ये प्रमाणित बियाण्याचे वितरण केल्यानंतर आपल्याला कडधान्य निवडायचे कडधान्याच्या अंतर्गत हरभरा निवडायचा आहे हरभरा निवडल्यानंतर पुढे आपल्याला ते वाहन जे आहे ते पाच वर्षाच्या आतील की पाच ते दहा वर्षाच्या आतील ही बाब या ठिकाणी निवडावी लागणार आहे तर याच्यामध्ये पाच वर्षाच्या आतील जे काही वाहन आहे त्याला 6000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या दरानुसार हे अनुदान दिल जाणार आहे.प्रति हेक्टर 75 किलो पर्यंत बियाण दिल जाणार आहे आणि दुसरी जर वाहन असतील तर त्याच्यासाठी अनुदान थोडं कमी आहे 4000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत आपण या ठिकाणी क्षेत्र निवडायच एक हेक्टर निवडल तर आपण पाहू शकता 75 किलो बियाण आपल्याला दाखवल जात बाब आपण जतन केलेली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: शेतकरी स्तरावर पुन्हा ई-पीक पाहणी सुरू
दुसरी बाब निवडायची असेल तर यस करा नसेल तर नो करायचे आता आपण बाब निवडली अर्ज आणखीन सादर केलेला नाही तर मग काय करायचं परत एकदा आपल्याला मुख्य प्रश्नावरती रिडायरेक्ट केल जाईल किंवा आपण मुख्य प्रश्नावरती येऊ शकता या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा नावाची ऑप्शन दाखवली जाते या अर्ज सादर करावरती आपल्याला क्लिक करायचे जेणेकरून आपला अर्ज सादर करता येणार आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्या ल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडल्या असतील त्या बाबी आपल्याला दाखवल्या जातील पहाच्या अंतर्गत जर दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील इतर समावेश करायचा असेल तर मेनवर जाऊ शकता पहावरती क्लिक केल्यानंतर आपण जी बाब निवडली ती बाब आपल्याला याठिकाणी दाखवली जाईल याच्यामध्ये आपण पाहू शकता.Rabbi Seed Subsidy 2026

अधिकृत लिंक महाडीबीटी पोर्टल
हरभऱ्याच्या बियाण्याची आपण बाब निवडलेली याच्या सहमतीला आटी शर्ती ज्या असतील ते आपल्याला लागू राहतील यावरती क्लिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायच आता आपण पेमेंट केलेले यापूर्वी त्याच्यामुळे आपल्याला पेमेंट कराव लागलं नाही जर पेमेंट केलेल नसेल तर मात्र आपल्याला 23 रुपये 60 पैशा पेमेंट ऑनलाई पद्धतीने कराव लागेल त्यासाठी तुम्ही यूपीआय क्यू आर कोड डेबिट कार्ड वगैरे सुद्धा वापरू शकता त अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण या रबीच्या बियाण्याच्या अनुदाना करता अर्ज करू शकता आता याला बियाण्याला अनुदान किती दिलं जातं याच्यासाठी म्हणजे अनुदानाचे वेगवेगळे दर काय आहेत याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर असा लेख बनवलाय तो लेख तुम्ही शेवटी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे बियाण अनुदानाच्या अर्जाच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद.

मेरा नाम Mangesh है।मुझे 5 साल से अधिक समय से ब्लॉगिंग करने का अनुभव है।इस साइट में automobile, bike, scooter, smartphoneसे जुड़ी जानकारी साझा करता हु।